व्यवसाय करण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत 20 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळवा तेही विनातारण | pm mudra loan scheme

व्यवसाय करण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत 20 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळवा तेही विनातारण | pm mudra loan scheme

सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. देशातील नागरिकांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने योजना राबवल्या जातात. यातीलच एक योजना म्हणजे “-प्रधानमंत्री मुद्रा योजना”.या योजनेमध्ये शासन स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी तरुणांना कर्ज देते. ज्या तरुणांना स्वतःच व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे त्या तरुणांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी 23 जुलै 2024…