Shetkari Yojana: मत्स्यपालन व्यवसायासाठी मिळवा 60% अनुदान, शेतीसोबत कमवा लाखोंचा नफा…!

Shetkari Yojana: मत्स्यपालन व्यवसायासाठी मिळवा 60% अनुदान, शेतीसोबत कमवा लाखोंचा नफा…!

शेतकरी बंधूंनो, तुम्ही शेती करताय आणि त्यासोबतच काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करून अतिरिक्त कमाई करायचा विचार करताय? मग तुमच्यासाठी एक भन्नाट संधी आहे! Shetkari Yojana अंतर्गत तुम्ही मत्स्यपालन व्यवसाय (Fish Farming) सुरू करू शकता आणि तब्बल 60% अनुदान मिळवू शकता. होय, तुम्ही बरोबर वाचलं! सरकारच्या या योजनेमुळे तुम्ही शेतीसोबतच मत्स्यपालन करून लाखोंचा नफा कमवू शकता….