PhonePe App वरून 70,000 रु जमा होणार तुमच्या बँक खात्यावर..पहा संपूर्ण माहिती |PhonePe App Personal Loan

नमस्कार मित्रांनो, सदरच्या लेखामध्ये आपण फोन पे ॲप वरून पर्सनल लोन (PhonepPe App Personal Loan) कसे घ्यायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण माहिती मध्ये फोन पे ॲप वरून पर्सनल लोन साठी कोणती पात्रता आवश्यक आहे? त्याचबरोबर व्याजदर व परतफेडीचा कालावधी किती आहे? सदर कर्ज घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे? फोन पे पर्सनल लोनसाठी अर्ज कसा करायचा? हे आपण संक्षिप्तपणे पाहणार आहोत.

तुम्हाला तर माहीतच आहे PhonePe हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. याचा वापर डिजिटल आर्थिक व्यवहारासाठी सर्वजण करत आहेत. डिजिटल आर्थिक व्यवहाराबरोबरच फोन पे द्वारे त्यांच्या थर्ड पार्टी सोबत वैयक्तिक कर्ज देखील दिले जाते. जर तुम्हाला तुमच्या अत्यावश्यक गरजा त्याचबरोबर दीर्घकालीन योजना पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज असेल तर तुम्ही PhonePe App वरून वैयक्तिक कर्जाच्या स्वरूपात पैसे घेऊन तुमच्या अत्यावश्यक गरजा व दीर्घकालीन योजना पूर्ण करू शकता.

PhonepPe वरून वैयक्तिक कर्ज घेणे अतिशय सोपे आहे. तुम्हाला घरी बसून अगदी कमीत कमी वेळेत कर्जाच्या रकमेचे अप्रुव्हल करून घेऊ शकता. PhonepPe वरून तुम्ही थेट वैयक्तिक कर्ज घेऊ शकत नाही. PhonepPe थर्ड पार्टी एप्लीकेशन च्या मदतीने तुमचे वैयक्तिक कर्ज अप्रूव्हल करत असते. फोन पे त्यांच्या काही पार्टनरशिप कंपन्यांच्या माध्यमातून लोन देत असते. म्हणूनच तुम्हाला फोन पे पर्सनल लोन साठी या पार्टनरशिप कंपन्यांचे ॲप्स डाऊनलोड करून लोन साठी अर्ज करणे गरजेचे आहे. या ॲप्समध्ये Flipkart, KreditBee, Moneyview, Bajaj Finserv, Navi यांचा समावेश होतो. चला तर मग पाहूया फोन पे वरून वैयक्तिक कर्ज कसे घ्यायचे याविषयीची संपूर्ण माहिती.

PhonepPe App Personal Loan व्याजदर व परतफेडीचा कालावधी

PhonepPe App Personal Loan व्याजदर हे थर्ड पार्टी एप्लीकेशनच्या अटी व शर्तीवर अवलंबून असतात. तुम्ही ज्या एप्लीकेशन वरून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कराल त्या ॲप्लिकेशनच्या अटी व शर्ती प्रमाणे तुम्हाला व्याजदर द्यावा लागेल. समजा जर तुम्ही KreditBee वरून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला 16% पासून 29.95% पर्यंत वार्षिक व्याजदर द्यावे लागेल. त्याचबरोबर प्रोसेसिंग फीस सुद्धा भरावी लागेल, जी तुमच्या कर्जाच्या रकमेवर अवलंबून असेल.

PhonePe App personal loan हे KreditBee वरून घेतले असेल तर परतफेडीचा कालावधी 3 वर्षापर्यंतचा आहे.

PhonePe App personal loan पात्रता

PhonePe App वरून Personal Loan घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला काही अटी व शर्ती मध्ये पात्र होणे आवश्यक आहे. त्या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते खालील प्रमाणे:

  • PhonepPe वैयक्तिक कर्जा घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असला पाहिजे.
  • अर्जदाराचे किमान वय 21 वर्षे व किमान वय 60 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या मोबाईल मध्ये फोन पे ॲप ऍक्टिव असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर अर्जदाराचे बँक खाते फोन पे सोबत लिंक केलेले असावे.
  • अर्जदाराचे बँक खाते असणे गरजेचे आहे त्याचबरोबर सदरचे बँक खाते अर्जदाराच्या आधार क्रमांकाची लिंक असावे.
  • अर्जदाराकडे सर्व केवायसी कागदपत्रासोबत ई-केवायसी असणे आवश्यक आहे म्हणजेच अर्जदाराचा आधार क्रमांक त्याच्या मोबाईल क्रमांकाची लिंक असावा.
  • सदर कर्जासाठी नोकरदार आणि व्यावसायिक व्यक्ती अर्ज करू शकतात.
  • अर्जदाराचे मासिक उत्पन्न किमान 20,000 रुपये असावे त्याचबरोबर अर्जदाराकडे त्याच्या उत्पन्नाचा पुरावा असणे आवश्यक आहे.
  • PhonepPe App Personal Loan घेण्यासाठी अर्जदाराचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे.

PhonepPe App Personal Loan आवश्यक कागदपत्रे

PhonepPe App वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. सदरची कागदपत्रे कोणती आहेत ते खालील प्रमाणे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड ला लिंक केलेला मोबाईल नंबर
  • एक सेल्फी
  • बँक खाते
  • मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • मागील 3 महिन्याच्या सॅलरी स्लिप्स

PhonepPe App Personal Loan अर्ज कसा करायचा?

PhonepPe App वरून Personal Loan साठी अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करणे आवश्यक आहे. खालील स्टेप फॉलो करून अर्जदार हा ऑनलाईन अर्ज करू शकतो.

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Google Play Store वरून Phonepe App डाउनलोड करावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.phonepe.app
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकासह PhonePe App मध्ये रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  • पुढे तुम्हाला तुमचे बँक खाते UPI ID सह लिंक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डमध्ये Recharge & Bills च्या पर्याय जवळ See All पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर Recharge &Pay Bills च्या खाली काही थर्ड पार्टी कंपन्यांची नावे दिसतील, यामध्ये Bajaj Finance, KreditBee, Moneyview, Navi,Home Credit इ. तुम्हाला ज्या कंपनीकडून लोन घ्यायचे आहे ती कंपनी निवडा. जर तुम्हाला KreditBee वरून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर हे ॲप Google Play Store वरून डाऊनलोड करा.👇🏼👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.kreditbee.android
  • त्यानंतर तुम्ही त्याच मोबाईल क्रमांकावरून रजिस्ट्रेशन करा, ज्यावरून तुम्ही फोन पे वर रजिस्ट्रेशन केले होते.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, तिथे तुम्हाला तुमची काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल.
  • नंतर तुम्हाला वैयक्तिक कर्जाचे सर्व ऑफर दिसतील. Select Your Loan Plan च्या अंतर्गत तुमच्या गरजेनुसार कोणताही प्लॅन निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकिंग डिटेल्स भरून आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • वरील सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुमच्या अर्जाची व कागदपत्राची पडताळणी करून तुमचे लोन मंजूर केले जाईल, लोन मंजूर केल्यानंतर तात्काळ लोन ची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाईल.

अशा पद्धतीने तुम्ही Phonepe App वरून Personal Loan साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

सदर लेखांमध्ये आपण PhonePe App Personal Loan कसे घ्यायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या अत्यावश्यक गरजा व दीर्घकालीन योजना पूर्ण करण्यासाठी फोन पे वरून वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *