Truebalance App वरून कमी सिबिल स्कोर वर 30,000 रुपयांचे Personal Loan मिळवा तुमच्या बँक खात्यामध्ये…

नमस्कार मित्रांनो, सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 30,000 Truebalance Personal Loan कसे घ्यायचे? याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

वैयक्तिक कर्ज हे एखादा व्यक्ती त्याच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी घेत असतो. या अत्यावश्यक गरजांमध्ये शिक्षण, लग्न, आरोग्य विषयक बाबी, आर्थिक आणीबाणी यांचा समावेश होतो. तसे पाहायला गेले तर कर्ज हे बँका किंवा वित्तीय संस्था द्वारे दिले जाते पण आत्ता बाजारामध्ये अशा खूप कंपन्या आलेले आहेत की त्यांच्याद्वारेही वैयक्तिक कर्जे मोठ्या प्रमाणावर दिली जात आहेत. बँकांकडून कर्ज घेताना कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो, कारण बँक प्रक्रिया खूप वेळ खाऊ असल्यामुळे हा त्रास सहन करावा लागतो. वैयक्तिक कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या मार्फत दिले जाणारे कर्ज हे खूप कमी वेळेत त्याचबरोबर कमी कागदपत्रासह दिले जाते, त्याचबरोबर यांच्या अटी व पात्रता या खूपच कमी असल्यामुळे हे कर्ज घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला दिसून येतो.

Truebalance App विषयी थोडक्यात….

Truebalance App हे बॅलन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे संचलित आर्थिक प्लॅटफॉर्म आहे. ही कंपनी पंजाब राज्यातील गुरुग्राम शहरांमध्ये मध्ये कार्यरत आहे. देशातील जवळपास 75 दशलक्ष पेक्षा जास्त लोक Truebalance Personal Loan App वापरत आहेत. म्हणजेच यावरून असे दिसून येते की या ॲपवर देशातील भरपूर लोकांचा विश्वास आहे. Truebalance App द्वारे डिजिटल व पेपरलेस प्रक्रियेद्वारे कमी सिबिल स्कोर वर वैयक्तिक कर्ज तात्काळ वितरित केले जाते.

CIBIL Score म्हणजे काय?

जेव्हा एखाद्या व्यक्तीला कर्ज घ्यायचे असते त्यावेळी बँका किंवा वित्तीय संस्था सदर व्यक्तीचा सिबिल स्कोर पाहत असतात. सिबिल स्कोर हा कर्ज घेणाऱ्या व परतफेड करणाऱ्या व्यक्तीचा गुणवत्ता दर्शवणारा आलेख म्हणून ओळखला जातो. ज्याच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवले जाते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. 750 व त्यापेक्षा जास्त सिबिल स्कोर हा कर्ज घेण्यासाठी चांगला मानला जातो. कमी सिबिल स्कोर वरही कर्ज काही वित्तीय संस्था किंवा बँकांकडून दिले जाते. पण हे कर्ज देताना काही अटी व शर्ती कर्ज घेणाऱ्या व्यक्तीवर लादल्या जातात.

Low CIBIL Score 30,000 Truebalance Personal Loan व्याजदर व परतफेडीचा कालावधी

Truebalance personal loan चा व्याजदर दरमहा 5% ते 9% पर्यंत असतो. त्याचबरोबर सदर कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा 62 दिवसापासून ते 180 दिवसापर्यंतचा असतो.

Low CIBIL Score 30,000 Truebalance Personal Loan पात्रता

Truebalance personal loan app वरून कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला खालील अटी व शर्तीमध्ये पात्र होणे आवश्यक आहे. या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते खालील प्रमाणे:

  • Truebalance App वरून कर्ज घेणारी व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • सदर कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करणारे व्यक्तीचे वय 21 ते 50 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारा अर्जदार पगारदार व्यक्ती किंवा स्वयंरोजगार व्यक्ती असावा.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीने त्याचे तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट देणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक त्याच्या आधार कार्डची लिंक असणे आवश्यक आहे.
  • सदर कर्जासाठी अर्ज करणारा व्यक्तीचे मासिक उत्पन्न किमान 15,000 रुपये असणे आवश्यक आहे.
  • सदरची कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर चांगला असावा लागतो, परंतु जर तुमचा सिबिल स्कोर कमी असेल तर तुम्हाला जास्त व्याजदराने सदरचे कर्ज घ्यावे लागेल.

Low CIBIL Score 30,000 Truebalance Personal Loan आवश्यक कागदपत्रे

Truebalance personal loan app वरून कर्ज घेण्यासाठी अर्जदाराने खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. सदरची कागदपत्रे कोणती आहेत ते पाहूया:

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • सेल्फी स्वरूपातील एक फोटो
  • बँक खाते स्टेटमेंट
  • Truebalance कडून मागणी केल्यास इतर कागदपत्रांची अर्जदारांनी पूर्तता करणे आवश्यक आहे.

Low CIBIL Score 30,000 Truebalance Personal Loan अर्ज कसा करायचा?

Truebalance Personal Loan घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. सदर अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पाहूया:

  • सर्वप्रथम Truebalance personal loan च्या वेबसाईटवर जावे लागेल. 👇🏼👇🏼👇🏼 https://www.trueblance.io/
  • ट्रू बॅलन्स च्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर कर्जाचा अर्ज दिसेल.
  • येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी त्याचबरोबर ई-मेल आयडी चा पासवर्ड टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला ट्रू बॅलन्स अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी लिंक मिळेल त्या लिंक वर जाऊन तुम्ही हे ॲप डाऊनलोड करा आणि ओपन बटनावर क्लिक करा.👇🏼👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.balancehero.truebalance
  • या ठिकाणी तुम्हाला सदर ॲपच्या नियम व अटी स्वीकारून ताण आणि मीडियासाठी परवानगी द्या वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमची भाषा निवडून स्टार्ट बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकाने पडताळणी करावी लागेल.
  • तुम्ही तुमचा सिक्युरिटी पासवर्ड टाका आणि पुढच्या स्टेप वर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला तुमच्या कर्जाचा प्रकार रोख कर्ज आणि लेवलप कर्ज निवडावे लागेल.
  • तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड वापरा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची वैवाहिक स्थिती, शिक्षण, नोकरीचा प्रकार, कंपनीचा तपशील इ. वैयक्तिक आणि कामाशी संबंधित माहिती द्यावी लागेल.
  • तुमची कर्जाची रक्कम निवडल्यानंतर काही वेळातच तुम्हाला या कर्जाची मंजूर मिळेल.
  • हे कर्ज मिळवण्याच्या शेवटच्या टप्प्यात तुम्हाला तुमचे बचत खाते विवरण पीडीएफ स्वरूपात अपलोड करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही सदर कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 30,000 Truebalance personal loan कसे घेऊ शकता याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही हे कर्ज तुमच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *